बाळंतपणामुळे सुटलेले पोट कसे कमी करावे?/Reduce belly fat after pregnancy?दामले उवाच भाग २४

#ladiesfirst #howtoreducebellyfats #weightloss #suvinaydamle #ayurveda
“दामले उवाच” ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।

“Damle Uvach” is s collection in response to working out human well being via ayurveda. Vaidya Suvinay Damle has been learning and working towards ayurveda for greater than 20 years. He is sharing his wisdom via this collection on more than a few human illnesses and its treatment. Vaidya Suvinay Damle can also be contacted on 7028538582 WhatsApp quantity.